RAJASTHAN MARWAR
Starts from Rs. 40,500
पुणे / मुंबई सोडणे, रेल्वे ने जुनागढ प्रस्थान.
पुणे / मुंबई सोडणे, रेल्वे ने जुनागढ प्रस्थान.
जुनागढ आगमन स्थळदर्शन आणि निवास.
गिरनार स्थळदर्शन आणि निवास.
सोमनाथला प्रस्थान, सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, लाईट साऊंड शो बघणे, सोमनाथ निवास.
द्वारकेस प्रस्थान वाटेत पोरबंदर स्थळदर्शन, द्वारका निवास.
द्वारका आणि बेट द्वारका स्थळदर्शन आणि रात्री रेल्वे ने पुणे / मुंबई करता प्रस्थान.
पुणे / मुंबई आगमन.
