RAJASTHAN MARWAR
Starts from Rs. 40,500
पुणे / मुंबई (इतर) - जम्मुसाठी प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
जम्मु आगमन, कटारासाठी प्रस्थान आणि निवास.
श्री. मातावैष्णोवदेवी दर्शन आणि कटरा निवास
कटारा सोडणे, सोनमर्गसाठी प्रस्थान, आगमन आणि निवास.
श्री. अमरनाथजी दर्शन आणि सोनमर्ग निवास
सोनमर्ग सोडणे, श्रीनगरसाठी प्रस्थान, आगमन आणि निवास.
श्रीनगर स्थळदर्शन आणि निवास.
श्रीनगर सोडणे आणि परतीचा प्रवास. (रेल्वे / विमानप्रवास)
पुणे / मुंबई (इतर) आगमन.
